Eknath Shinde गटातील सर्व आमदार पहिल्यांदाच Radisson Blu हॉटेलातून बाहेर | Sakal Media
2022-06-29 224 Dailymotion
एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांनी आज आसाम मधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. मुंबईला येण्याआधी या सर्व आमदारांनी देवीचे दर्शन घ्यायला जात असताना हा बस मधला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.